महत्वाची पुस्तके, कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक | Important Marathi Books, Novels And Their Authors |Talathi Notes

 नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणिनो आज आपण आजचा नवीन लेखात मराठी भाषेतील महत्वाची पुस्तके कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक बघणार आहे. ह्या विषयावर जवळपास पाच सहा वर्षापासून तलाठी भारती परीक्षेत सातत्याने प्रश्न येत आहे. तसेच MPSC च्या राज्यसेवा आणि कमबायिन स्पर्धापारीक्षेत देखील नेहमी प्रश्न विचारले जातात म्हणून हा टोपिक महत्वाचा आहे. तर चला वेळ न करता आजच्या टोपिक कडे वळूया.

मराठी लेखक व त्यांची पुस्तके, महत्वाची पुस्तके व त्यांचे लेखक,महत्वाची पुस्तक, कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक, Important Marathi Books Novels And Their Authors,Talathi  Notes
महत्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक 

पुस्तके, कादंबऱ्या व त्याचे
लेखक


१) ययाती – वि.स.खांडेकर

२) वळीव – शंकर पाटील

३) एक होता कार्वर – विणा गवाणकर

४) निलदर्पण – दीनबंधु मित्रा

५) शिक्षण – जे. कृष्णमुर्ती

६) भारत दुर्दशा – भारतेंन्द्रू हरिश्चंद्र

७) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम – शंकरराव
खरात

८) होली संगम – विजयलक्ष्मी पंडित    

९) यक्षप्रश्न – शिवाजीराव भोसले

१०) बनगरवाडी – व्यंकटेश माडगुळकर

११) द इंडियन स्ट्रगल – आचार्य कृपलानी

१२) हिंद स्वराज, माय एक्सपेरीमेंट विथ टूथ – महात्मा गांधी

१३) साऊथ आफ्रिकाज फ्रीडम स्ट्रगल 
युसुफ मोहम्मद दादू
  

१४) गुबारे खातीर (पत्रसंग्रह) – मौलाना
आझाद

१५) तीन मुले – साने गुरुजी

१६) तो मी नव्हेच – प्र. के. अत्रे

१७) आय डेअर – किरण बेदी

१८) व्यक्तिमत्त्व संजीवनी – डॉ.
वाय.के.शिंदे

१९) मृत्युंजय – शिवाजी सावंत

२०) फकीरा – अण्णाभाऊ साठे

२१) राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे

२२) बुद्धिमापन कसोटी – वा.ना.दांडेकर

२३) पांगिरा – विश्वास महिपती पाटील

२४) गावचा टीनोपाल गुरुजी – शंकरराव
रामराव

२५) गोलपिठा – नामदेव ढसाळ

२६) कोसला – भालचंद्र नेमाडे

२७) एकेक पान गळावया – गौरी देशपांडे

२८) शेकोटी – डॉ. यशवंत पाटणे

२९) गावपांढर – आप्पासाहेब यशवंत खोत

३०) स्वप्नपंख – राजेंद्र मलोसे

३१) कल्पनेच्या तीरावर –
वि.वा.शिरवाडकर 

३२) पूर्व आणि पश्चिम – स्वामी विवेकानंद

३३) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव – स्वामी
विवेकानंद

३४) निरामय कामजीवन – डॉ. विठ्ठल प्रभु

३५) आरोग्य योग – डॉ. बी.के.एस. अय्यंगार

३६) लोकमान्य टिळक – ग. प्र. प्रधान

३७) राजयोग – स्वामी विवेकानंद

३८) श्यामची आई – साने गुरुजी

३९) सत्याचे प्रयोग – मो. क. गांधी

४०) तरुणांना आवाहन – स्वामी विविकानंद

४१) योगासने – व. ग. देवकुळे

४२) १८५७ ची संग्राम गाथा – वि. स. वाळिंबे

४३) माझे विदयापीठ – नारायण सुर्वे

४४) रणांगण – विश्राम बेडेकर

४५) गाथा आरोग्याची – डॉ. विवेक शास्त्री

४६) बटाट्याची चाळ – पु. ल. देशपांडे

४७) कर्मयोग – स्वामी विवेकानंद

४८) १०१ सायन्स गेम्स – आयवर युशिएल

४९) नटसम्राट – वि. वा. शिरवाडकर

५०) हिरवा चाफा – वि. स. खांडेकर

५१) माणदेशी माणस – व्यंकटेश माडगुळकर

५२) उचल्या – लक्ष्मण गायकवाड

५३) अमृतवेल – वि. स. खांडेकर

५४) झोंबी – आनंद यादव

५५) एक माणूस एक दिवस – ह. मो. मराठे

५६) इल्लम – शंकर पाटील  

५७) क्रोंचवध – वि. स. खांडेकर

५८) झाडाझडती – विश्वास पाटील

५९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

६०) ऊन – शंकर पाटील

६१) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि. ग. कानिटकर

६२) बाबा आमटे – ग. भा. बापट

६३) आई – मोकझिम गार्की  

६४) आनंदमठ – बकीमचन्द्र चटर्जी

६५) प्रिझन हिस्ट्री – जयप्रकाश नारायण

६६) बंदिजीवन – सचिंद्रनाथ संन्याल

६७) स्वभाव, विभाव – आनंद नाडकर्णी

६८) वपुर्झा – व. पु. काळे

६९) स्वामी – रणजीत देसाई

७०) पानिपत – विस्वास पाटील

७१) द व्हील ऑफ हिस्ट्री – राम मनोहर लोहिया

७२) गीतांजली – रवींद्रनाथ टागोर

७३) विधवा विवाह – ईश्वरचंद्र विद्यासागर

७४) छावा – शिवाजी सावंत

७५) आर्य चाणक्य – जनार्धन ओक

७६) भारताचा शोध – पंडित जवाहरलाल नेहरू

७७) जागर खंड भाग १ व २ – प्रा. शिवाजीराव भोसले

७८) चंगीजखान – उषा परांडे

७९) गोष्टी माणसांच्या – सुधा मुर्ती

८०) यश तुमच्या हातात – शिव खेरा 

८१) उपेक्षितांचे
अंतरंग – श्रीपाद महादेव माटे

८२) आमचा बाप अन
आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव

८३) मनोविरांचा
मागोवा – डॉ. श्रीकांत जोशी

८४) शालेय परिपाठ –
धनपाल फटिंग

८५) आगे आणि नाही –
वि. वा. शिरवाडकर

८६) माणुसकीचा गहिवर
– श्रीपाद महादेव माटे

८७) अखंड हिंदुस्तान
– कन्हैयालाल मुन्सी

८८) म्युनिटी –
चिंतामणी

८९) अभ्यासाची सोपी
तंत्रे – श्याम मराठे

९०) वर्तमान रणनीती –
अविनाश भट्टाचार्य

९१) राष्ट्रीय सभेचा
अधिकृत इतिहास – पट्टाभिसितारमय्या

९२) आय फॉलो द
महात्मा – के. एस. मुन्सी   

९३) यशाची
गुरुकिल्ली – श्याम मराठे

९४) हुमान – संगीता
उत्तम धायगुडे

९५) ग्रामगीता –
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

९६) मराठी विश्वकोश
१,२,३,१४,१५,१६ –
 
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

९७) द्रुतगणित वेद –
श्याम मराठे

९८) शिक्षक असावा तर
? – गिजुभाई

९९) ऋणसंख्या –
नागेश शंकर माने

१००) एका माळेचे मणी
– नागेश शंकर मोने

१०१) मण्यांची जादू –
लक्ष्मण शंकर गोगावले

१०२) मनोरंजक शून्य –
श्याम मराठे

१०३) गणित गुणगान –
नागेश शंकर मोने

१०४) क्षेत्रफळ आणि
घनफळ – डॉ. रवींद्र बापट

१०५) उत्तरातून
प्रश्ननिर्मिती – नागेश शंकर मोने

१०६) माय इंडियन
इयर्स – लॉर्ड हार्डीग्ज    

१०७) महानायक –
विश्वास पाटील

१०८) श्रीमान योगी –
रणजीत देसाई

१०९) धग – उद्धव
शेळके

११०) आई समजून
घेताना – उत्तम कांबळे

१११) मी वनवासी –
सिंधुताई सपकाळ

११२) संभाजी –
विश्वास पाटील

११३) तराळ अंतराळ –
शंकरराव खरात

११४) सांकृतिक
संघर्ष – शरणकुमार लिंबाळे

११५) खळाळ – आनंद
यादव

११६) आठवणींचे
पक्षइक – प्र. ई. सोनकांबळे

११७) उपरा – लक्ष्मण
माने

११८) पाचोळा – रा.
र. बोराडे

११९) बळीवंश – डॉ.
आ. ह. साळुंखे

१२०) अग्निपंख – डॉ.
ए. पी. जे. अब्दुल कलाम    

१२१) दुनियादारी –
सुहास शिरवळकर

१२२) वामन परत न आला
– जयंत नारळीकर

१२३) हसरे दुख: –
भा. द. खरे

१२४) शिकस्त – रा.
स. इनामदार

१२५) वनवास – प्रकाश
नारायण संत

१२६) हृदयाची हाक –
वि. स. खांडेकर

१२७) जिजाऊ साहेब –
मदन पाटील

१२८) अद्वितीय
संभाजी – अनंत दारवटकर

१२९) प्रॉब्लेम ऑफ
रुपी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१३०) बुधभूषण –
छत्रपती संभाजी महाराज

१३१) अब्राम्हणी
साहित्याचे सौंदर्यशास्त्र – कॉ. शरद पाटील

१३२) पार्टनर – व.
पु. काळे

१३३) तुकाराम दर्शन
– सदानंद मोरे

१३४) झुळूक – मंगला
गोडबोले

१३५) अकथित सावरकर –
मदन पाटील

१३६) लोकायत – स.
रा. गाडगीळ

१३७) जागर – प्रा.
शिवाजी भोसले

१३८) शिवाजी कोण
होता ? – कॉ. गोविंद पानसरे

१३९) पण लक्षात कोण
घेतो – हरी नारायण आपटे

१४०) दगलबाज शिवाजी
– प्रबोधनकार

१४१) विचार सत्ता –
डॉ. यशवंत मनोहर

१४२) काजळ माया –
जी. ए. कुलकर्णी

१४३) लिव्हींग
हिस्ट्री – हिलरी क्लिंटन   

१४४) युवर बेस्ट डे
इज टूडे – अनुपम खेर

१४५) नेहरु, तिबेट
आणि चीन – अवतार सिंह भसीन

१४६) कोविड कथा –
डॉ. हर्षवर्धन

१४७) अयोध्या – माधव
भंडारी

१४८) माय लाईफ माय
मिशन – स्वामी रामदेव

१४९) सेव्ह युथ
सेव्ह नेशन – सीमा हिंगोनिया

१५०) क्रिकेट ड्रोना
– जतीन परांजपे

१५१) करुणानिधी अ
लाईफ – ए एस परिनसेल्वन

१५२) लीडरशिप लेसन्स
फ्रॉम २२ यार्ड्स – श्रीकांत राम

१५३) मी मसीहा
नाहीये – सोनू सूद

१५४) बिहाइंड द
मास्क – मोहम्मद

१५५) द इंडियन
स्टोरी – बिमल जालान

१५६) इट्स वांडरफुल
लाईफ – रस्किन बॉंड

१५७) मोदी इंडिया
कॉल्लिंग – चांदमल कुमावत

१५८) स्किल इट किल
इट – रॉनी स्क्रुवाला

१५९) ऑल टाईम फेवराइट्स फॉर चिल्ड्रेन – रस्किन बॉंड

१६०) लाल बहादूर शास्त्री : राजकारण आणि पलीकडे – संदीप शास्त्री

१६१) द एंडगेम – हुसैन जैदी

१६२) हाउ टू बी अ राईटर – रस्किन बॉंड

१६३) जुगलबंदी – विनय सीतापती

१६४) गेम चेन्जर – शाहीद आफ्रिकी

१६५) एक्झाम वारियर – नरेंद्र मोदी

१६६) अमेझिंग अयोध्या – नीना राय

१६७) वन अरेंज मरडर – चेतन भगत

१६८) महावीर – रुपा श्रीकुमार आणि ए के श्रीकुमार

१६९) अव्हर ओन्ली होम – दलाई लामा

१७०) कर्मयोद्धा ग्रंथ – सुरेंदर ग्रंथ

१७१) कोविड १९ – कैलास सत्यार्थी

१७२) बुद्धा इन गंधारा – सुनिता द्विवेदी 

१७३) १२३२ किमी द लोंग जर्नी होम – विनोद कापरी

१७४) द बेंच – मेघन मार्कल

१७५) होम इन द वर्ल्ड – अमर्त्य सेन

१७६) ओह मिझोराम – पी. एस. श्रीधरन पिल्लई

१७७) अनफिनिशड – प्रियांका चोप्रा जोन्स

१७८) इयरबुक – सेठ रोजेन

१७९) द ब्याटल ऑफ बिलोन्गिंग – शशी थरूर

१८०) बिकॉज इंडिया कम्स फस्ट – राम जाधव

१८१) अबुद्ल कलाम यांच्या सोबत ४० वर्षे – डॉ
ए शिवथाणु 

१८२) स्वच्छ भारत क्रांती – राजेंद्र सिंह शेखावत

१८३) अ सॉंग ऑफ इंडिया – रस्किन बॉंड

१८४) बाय बाय कोरोना – डॉ. प्रदीप कुमार श्रीवास्तव

१८५) मनोहर परीकर – वामन सुभा प्रभू                  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top