संशोधक व त्यांनी लावलेले शोध | Scientists and Their Inventions

नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजच्या लेखात आपण संशोधक व त्यांनी लावलेले शोध हा विषय कवर करणार आहे ह्या विषयावर देखील सामान्यज्ञान म्हणून पोलीस भरती, तलाठी भरती, महाभारती या सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न येत असतात त्यामुळे हा टोपिक देखील महत्वाचा आहे. तर चला आजचा लेख सुरु करूया.

शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध,संशोधक व त्यांनी लावलेले शोध, Scientists and Their Inventions, भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध, Researchers And Their Discoveries In Marathi,शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध,sanshodhak v tyani lavlele shodh,
विज्ञानातील संशोधक व त्यांनी लावलेले शोध

संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध (Researchers And Their Discoveries In Marathi) 

 

क्र.

शोध

संशोधक

विमान

राईटबंधु

डायनामो

मायकेल फॅराडे

रेडिओ

जी. मार्कोनी

न्युट्रॉन

जेम्स चड्विक

हायड्रोजन

हेन्री कॅव्हेंडीश

ऑक्सिजन

लॅव्हासिए

प्रोटॅान

रुदरफोर्ड

कार्बनडाय ऑक्साईड

रॅान हेलमॅाड

सेफ्टी लँप

हंप्रे डेव्ही

१०

टेलिव्हिजन

जॉन बेअर्ड

११

लेसर

टी. एच. मॅमन

१२

अणुबॉम्ब

ऑटो हान

१३

गुरूत्वाकार्षण

न्युटन

१४

क्ष-किरण

विल्यम रॅाटजेन

१५

सापेक्षता सिद्धांत

आईनस्टाईन

१६

सायकल

मॅक मिलन

१७

टेलिफोन

अलेक्झांडर

१८

जीवाणू

लीवेनहाँक

१९

रक्तगट

कार्ल लँन्डस्टँनर

२०

क्षयाचे जंतू

रॅाबर्ट कॉक

२१

पेनिसिलीन

अलेक्झांडर फ्लेमिंग

२२

मलेरियाचे जंतू

रोनाल्ड रॅास

२३

पोलीओची लस

साल्क

२४

अणूभट्टी

एन्रीको फर्मी

२५

देवीची लस

एडवर्ड जेन्नर

२६

इन्सूलीन

फ्रेडरिक बेटिंग

२७

अँटीरेबीज़ लस

 लुई पाश्चर

२८

टेलिफोन

अलेक्झांडर ग्राहम बेल

२९

वाफेचे इंजिन

जेम्स वॅट

३०

थर्मामीटर

गॅलिलिओ

३१

अनुवांशीकता सिद्धांत

ग्रेगेल मेंडेल

३२

विजेचा दिवा

थॅामस एडिसन

३३

होमिओपॅथी

हायेमान

३४

हृद्यरोपण

डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड

३५

डी. एन. ए जीवनसत्वे

वॅटसन व क्रीक

३६

जंतूविरहीत शस्त्रक्रिया

जोसेफ लीस्टर

३७

निसर्ग निवडीचा सिद्धांत

चार्ल्स डार्विन

३८

इलेक्ट्रोन

थॅामसन

३९

मशीनगन

रिचर्ड गॅटलिंग

४०

रेडिअम

मेरी क्युरी व पेरी क्युरी

शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध

४१

घड्याळ

पिटर हेनलीन

४२

रणगाडा

अर्नेस्ट स्वीन्टन

४३

मोटारसायकल

एडवर्ड बट्लर

४४

स्टेथोस्कोप

रेने लैनेक

४५

रमण इफेक्ट

सी. व्ही. रमण

४६

अंधांसाठी लिपी

ब्रेल

४७

वाफेची बोट

फुल्टन

४८

बेरोमिटर

टॅारिसिली

४९

मायक्रोस्कोप

जेसन

५०

तेलावर चालणारे इंजिन

रुडाल्फ डिझेल

५१

रडार यंत्रणा

टेलर यंग

५२

क्लोरोफार्म

होरेस्न सिम्प्सन

५३

रंगीत फोटोग्राफी

गेब्रिएल लीम्प्सन

५४

ग्रहांची स्थिती गती

केपलर

५५

फोटोग्राफी

एन. आर. फिनसेन

५६

चलत चित्रपट ग्रामोफोन

एडिसन

५७

जीवनसत्वे

एफ. सी. हाफकिन

५८

अणुविज्ञान

ओपन हेमर

५९

मधुमेहावरील उपाय

एफ बेटिंग

६०

महारोगावरील लस

अर्गन हॅन्सन

६१

आण्विक सिद्धांत

जॉन डाल्टन

६२

पाणबुडी

बुशनेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top