इतिहासाची साधने सराव प्रश्न संच | Itihasachi sadhane MCQ (Quiz) in Marathi
#1. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात?
#2. ‘नाणी’ हे इतिहासाचे कोणते साधन आहे?
#3. किल्ल्यांचे जतन करणे का महत्त्वाचे आहे?
#4. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात?
#5. वास्तू किंवा स्मारके हे इतिहासाच्या कोणत्या प्रकारात मोडतात?
#6. ‘बखर’ या शब्दाचा अर्थ काय होतो?
#7. प्राचीन काळी लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा वापर केला जाई?
#8. परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने हे इतिहासाचे कोणते साधन आहे?
#9. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माहिती कोणत्या बखरीतून मिळते?
#10. राजवाड्यांचे दप्तर आणि सरकारी पत्रव्यवहार कोणत्या साधनांत येतात?
#11. पिढ्यानपिढ्या तोंडी स्वरूपात जतन केलेल्या ज्ञानाला काय म्हणतात?
#12. ‘पोवाडा’ हे कोणत्या प्रकारचे साधन आहे?
#13. लोकगीतांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
#14. ज्यांचे लेखक माहित नसतात आणि जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, त्यांना काय म्हणतात?
#15. आधुनिक काळात इतिहासाचे नवीन साधन कोणते जोडले गेले आहे?
#16. खालीलपैकी कोणते साधन ‘दृक’ (Visual) प्रकारात येते?
#17. इतिहासाची साधने कशासाठी अभ्यासावी लागतात?
#18. शिलालेख हे कोणत्या भाषेमध्ये आढळतात?
#19. खालीलपैकी कोणते साधन लिखित नाही?
#20. प्राचीन काळात मंदिरे कशाचे काम करायची?
Previous
Finish