MPSC School Typing Master
६०० शब्दांचे विशेष उतारे, अचूक स्पीड ट्रॅकिंग आणि मराठी-इंग्रजी टायपिंगचा सराव एकाच ठिकाणी.
मराठी आणि इंग्रजी टायपिंग सराव
खालीलपैकी एक भाषा निवडा आणि सराव सुरू करा.
MPSC आणि इतर सरकारी परीक्षांसाठी उपयुक्त उतारे.
MPSC School Typing Master - User Guide
Typing Master कसे वापरावे?
भाषा निवड: सर्वात आधी तुम्हाला ज्या भाषेत सराव करायचा आहे ती भाषा (मराठी, इंग्रजी किंवा हिंदी) निवडा.
उतारा आणि टायपिंग: भाषा निवडताच डाव्या बाजूला तुम्हाला ५५०-६०० शब्दांचा एक मोठा उतारा दिसेल आणि उजव्या बाजूला टायपिंगसाठी बॉक्स दिसेल.
ऑटो-टायमर: तुम्ही टायपिंग बॉक्समध्ये पहिले अक्षर टाइप करताच तुमचा वेळ (Timer) आपोआप सुरू होईल.
स्क्रोलिंग सुविधा: उतारा मोठा असल्यामुळे तुम्ही माऊसच्या साहाय्याने किंवा टचपॅडने डाव्या बाजूचा बॉक्स स्क्रोल करून पूर्ण मजकूर पाहू शकता.
लाईव्ह रिझल्ट: टायपिंग करत असताना तुमचा स्पीड (WPM), शब्द संख्या आणि अचूकता (Accuracy) तुम्हाला खालील डॅशबोर्डवर रिअल-टाईममध्ये दिसेल.
रीसेट पर्याय: नवीन उतारा हवा असल्यास किंवा पुन्हा सुरुवात करायची असल्यास ‘Reset / Home’ बटणावर क्लिक करा.
How to Use Typing Master?
Select Language: Choose your preferred language (Marathi, English, or Hindi) from the starting menu.
Passage & Typing Area: Once selected, a 600-word passage will appear on the left, and a typing area will be on the right.
Auto-Timer: The timer will start automatically as soon as you type the first character in the input box.
Scrolling Feature: Since the passages are long, you can scroll within the left passage box to read the complete text while typing.
Live Dashboard: Track your real-time performance, including Words Per Minute (WPM), total word count, and Accuracy percentage on the live dashboard.
Restart/Reset: To try a different passage or restart the session, simply click the ‘Reset / Home’ button.