नाम व त्याचे प्रकार (Noun And Its Types Marathi Grammar)

नमस्कार मित्र मैत्रिनिनो आजच्या लेखामध्ये आज मराठी व्याकरण मधील पहिला आणि अतिशय महत्वाचा असा टॉपीक नाम व त्याचे प्रकार हा अभ्यासणार आहे. या मध्ये आपण सुरवातीला नाम म्हणजे काय हे बघूया त्या नंतर नामाचे किती प्रकार आहे आणि ते प्रकार कोणते आहे हे जाणून घेऊया आणि त्या सर्व प्रकाराला उदाहरणाद्वारे आणि त्यांच्या व्याख्यान्द्वारे समजून घेऊया […]

नाम व त्याचे प्रकार (Noun And Its Types Marathi Grammar) Read Post »