इतिहासाची साधने
नमस्कार मित्रानो आज आपण भारताच्या इतिहासामधील इतिहासाची साधने हा टॅापिक बघणार आहे. भारताचा इतिहास म्हंटला की त्या मध्ये मुख्यत: तीन प्रकार पडले आहे ते म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आणि आधुनिक भारताचा इतिहास या तिन्ही कालखंडात आपल्या पूर्वजांनी काही संसाधने वापरले तयार केले आणि त्यांचा उपयोग देखील केला. आपण त्या संसाधनांचा अभ्यास […]