प्राणी पक्षी व त्यांचे आवाज | Cries Of Animals And Birds | स्पर्धापरीक्षेकरिता उपयुक्त

 नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणिनो आज आपण आजच्या लेखात एकदम सोपी पण महत्वाचा असा विषय कवर करणार आहे. तो म्हणजे प्राणी आणि पक्षी यांचे आवाज हा topic बघितल्यास तसा सोपा आहे, म्हणून या कडे दुर्लक्ष करतो पण तलाठी भरती, पोलीस भरती सारख्या परीक्षांमध्ये व इतरही बऱ्याच स्पर्धापरीक्षांमध्ये या Topic वर नेहमी प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे हा लेख फार महत्वाचा ठरतो. त्यामुळे आज आपण हा विषय कवर करणार आहे.

प्राणी पक्षी व त्यांचे आवाज,Cries Of Animals And Birds, Cries Of Animals And Birds in marathi
Cries Of Animals And Birds In Marathi

प्राणी पक्षी व त्यांचे आवाज

Sr

No.

Animals

प्राणी

Sounds/Cries

आवाज

1

Lions

सिंह

Roar

गर्जना करणे

2

Mice

उंदीर

Squeak

ची ची आवाज करणे

3

Parrots

पोपट

Talk

बोलणे

4

Pigs

डुकरे

Grunt

रेकणे, डूरकने

5

Frogs

बेडूक

Croak

डराव डराव आवाज करणे

6

Oxen

बैल

Bellow

हंबरणे

7

Goats

बोकड

Bleat

बें बें करणे

8

Kittens

मांजरीचे पिल्ले

Mew

म्याव म्याव आवाज करणे

9

Hens

कोंबड्या

Cackle

कलकल आवाज करणे

10

Lambs

कोकरे

Bleat

बें बें करणे

11

Owls

घुबडे

Hoot

घुत्कार करणे

12

Horses

घोडे

Neigh

खिंकाळने

13

Flies

माश्या

Buzz

गुं गुं आवाज करणे

14

Jackles

कोल्हे

Howl

केकाटने

15

Ducks

बदके

Quack

बदकाचे ओरडणे

16

Doves

कबुतरे

Coo

घू घू आवाज करणे

17

Wolves

लांडगे

Howl, Yell

केकाटणे, किंचाळणे

18

Elephants

हत्ती

Trumpet

तुतारीसारखा आवाज करणे

19

Sheep

मेंढ्या

Bleat

बें बें करणे

20

Tigers

वाघ

Roar

गर्जना करणे, डरकाळी फोडणे

21

Vultures

गिधाडे

Scream

किंचाळणे

22

Sparrows

चिमण्या

Chirp, Twitter

चिवचिव करणे

23

Dogs

कुत्रे

Growl, Bark, Howl

भुंकणे, गुरगुरणे

24

Bears

अस्वले

Growl

गुरगुरणे

25

Bulls

बैल

Bellow

हंबरणे

26

Cats

मांजरे

Mew

म्याव म्याव करणे

27

Cuckoos

कोकिळा

Coo

कुहू कुहू आवाज करणे

28

Monkeys, Apes

माकडे

Gibber

वटवट करणे

29

Camels

उंट

Grunt

रेकने

30

Asses

गाढवे

Bray

गाढवाचे ओरडणे

31

Cattle

गुरेढोरे

Low

हंबरणे

32

Cocks

कोंबडे

Crow

आरवणे

 

संबंधित प्रश्न-उत्तरे

1) Wolves: Howl, Sheep:?

a) Low b) Cackle c) Howl d) Bleat

 

2) Dogs: Bark, Bulls:?

a) Chirp 
b) Scream  c) Bellow d) Low

 

3) 
Choose the Incorrect Pairs in the following

a) Dog – Bark     b) Monkeys – Grunt 

c) Cattle – Low   d)
Cats –Mew

 

4) Choose the Correct Pairs in the
Following

a) Bears – Growl   b) Sparrows – Bray

c) Owls – Buzz      d) Camels – Gibber

 

5) Choose the Correct Sounds/Cries of
animals in the following 

Elephant

a) Mew  
b) Roar c) Trumpet  d) Coo


6) Sound of Frogs?

a) Low  b) Croak  c) Bellow   d) Roar


7) Sparrows: Chirp, TwitterOwls:?

     a) cluck  b) whine  c) scream  d) hoot8) sound of  Lambs? 

     a) croak  b) bark  c) bleat  d) neigh     9) Bulls: Bellow, Cows:?


    a) low  b) bellow   c) bleat  d) growl


    10) Choose the Correct Sound of Asses?

   
a) squeal  b) croak  c) grunt  d) cluck


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top