वैज्ञानिक उपकरणे त्यांची शास्त्रीय नावे आणि त्यांचा उपयोग

 नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रींनो आजच्या लेखात आपण वैज्ञानिक उपकरणे त्यांची शास्त्रीय नावे आणि त्यांचा उपयोग हा Topic बघणार आहे. या Topic वर नेहमी तलाठी भरती पोलीस भरती सारख्या स्पर्धापरीक्षांमध्ये १ ते २ प्रश्न येत असतात. हा विषय जर एक वेळा आपल्या नजरेखालून गेला तर आपण या प्रकारच्या प्रश्नांचे मार्क सहजपने मिळवू शकतो त्यामुळे हा लेख देखील फार महत्वचा ठरतो तर चला वेळ न करता आजचा Topic सुरु करूया 

vaidnyanik upkarane v tyanche upyog, वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग , Scientific Equipment And Their Uses In Marathi, वैज्ञानिक उपकरणे त्यांची शास्त्रीय नावे आणि त्यांचा उपयोग
वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग (Scientific Equipment And Their Uses In Marathi)
 

क्र.

उपकरणे

शास्त्रीय नावे

उपयोग

रडार

रडार

विमानतळाकडे
येणाऱ्या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे यंत्र

वायुमापक

अॅनिओमीटर

वाऱ्याचा वेग व
दिशामापक उपकरण

उष्णतामापक

पायरो मिटर

५००’ सेंटीग्रेडपेक्षा
जास्त तापमान दूर अंतरावरून मोजणारे उपकरण

वायुदाबमापक

मॅनोमीटर

वायुदाब मोजणारे
उपकरण

प्रकाशतीव्रता
मापी

फोटोमिटर

प्रकाशाची तीव्रता
मोजणारे उपकरण

जनित्र

डायनॅमो

विद्युत
निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण

दूरदर्शक

टेलिस्कोप

आकाशातील गोल ग्रह
बघण्याकरिता उपयुक्त उपकरण

विजमापी

अॅमीटर

विदयुत प्रवाह
मोजणारे उपकरण

वायुभारमापन

बॅरोमीटर

वातावरणातील हवेचा
दाब मोजणारे उपकरण

१०

शर्करामापी

सॅकरीमीटर

रासायनिक
द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजणारे उपकरण

११

दुधकाटा

लॅक्टोमीटर

दुधाची शुद्धता व
पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण

१२

वेळदर्शक

क्रोनोमीटर

आगबोटीवर वापरले
जाणारे घड्याळ

१३

जलध्वनी  मापक

हायड्रोमीटर

पाण्यातील आवाजाची
तीव्रता मोजणारे उपकरण

१४

मायक्रोफोन

मायक्रोफोन

आवाज लहरींचे
विद्युत लहरीत रुपांतर करून वर्धन करणारे उपकरण

१५

गोलाकारमापी

स्फिरोमीटर

पृष्ठभागाची
वक्रता मोजणारे यंत्र

१६

ध्वनीमापक

ऑडीमीटर

आवाजाची तीव्रता
मोजणारे उपकरण

१७

उष्मांक मापक

कॅलोरीमीटर

उष्मांक मोजणारे
उपकरण

१८

हृद्यतपासणी

कार्डीओग्राफ

हृदयाची जागरूकता
आजमावणारे यंत्र

१९

विमानगतीमापक

टॅकोमीटर

विमान व मोटारबोटींची
गतिमानता मोजणारे यंत्र

२०

कार्ब्युरेटर

कार्ब्युरेटर

वाह्नात पेट्रोल,
वाफ व हवेचे मिश्रण करणारे उपकरण

२१

भूकंपमापी

सिस्मोग्राफ

भूकंपाची तीव्रता
मोजू शकणारे यंत्र

२२

टेलीप्रिंटर

टेलीप्रिंटर

संदेश टाईपरायटरवर
टाईप करू शकणारे स्वयंचलित यंत्र

२३

विमान उंचीमापक

अल्टीमीटर

विमानात वापरले
जाणारे उंची मोजणारे उपकरण

२४

गणकयंत्र

कॅलक्युलेटर

अगोदर पुरविलेल्या
माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न सोडवणारे उपकरण

२५

तानकाटा

स्प्रिंगबॅलेंस

वजन, शक्ती व बल
यांची जलद पण स्थूलमापन करणारे यंत्र

२६

पर्जन्यमापक

रेनगेज

पावसाच्या
प्रमाणाची मोजणी करणारे यंत्र

२७

तापमापक

थर्मामीटर

उष्णतेचे प्रमाण
मोजणारे उपकरण

२८

सूक्ष्मजीवमापी

गॅल्व्होनोमीटर

व्काड्रन्ट

उंची व कोन मापक
सूक्ष्म वीज प्रवाह मोजू शकणारे यंत्र

२९

युडीऑमीटर

युडीऑमीटर

रासायनिक क्रिया
होत असताना वायूच्या घनफळात

होणारा बदल मोजू
शकणारे उपकरण

३०

वर्णपटमापक

स्पेक्ट्रोमीटर

एका पदार्थातून
दुसऱ्या पदार्थात सूर्यकिरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारे यंत्र

३१

थिओडोलाइट

थिओडोलाइट

भ्रूपृष्ठाचीमोजणी,
वक्रता, कोन मोजणारे यंत्र

३२

द्विनेत्रीदुर्बीण

बायनॉक्युलर

एकाच वेळी दोन्ही
डोळ्यांनी दूरची वस्तु स्पष्ट व मोठ्या आकारात पाहता येणारे दुर्बीण

३३

होल्टमीटर

होल्टमीटर

विजेचा दाब
मोजणारे यंत्र

३४

वातकुक्कुट
परीदर्शक

विंडव्हेन पेरीस्कोप

वाऱ्याची दिशा
दाखवणारे यंत्र दृष्टी रेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तु पाहण्यासाठी

३५

रेडीमीटर

रेडीमीटर

उत्सर्जित शक्ती
मोजणारे उपकरण

३६

क्षारमापक

सॅलींनोमीटर

क्षार द्रावणाची
घनता मोजणारे यंत्र

३७

स्टेथोस्कॉप

स्टेथोस्कॉप

हृदयातील ठोके व
फुफुसांची माहिती पुरवणारे यंत्र

 

फोनोग्राफ

फोनोग्राफ

आवाज लहरी निर्माण
करणारे उपकरण

३९

आद्रतामापक

हाइग्रोमीटर

हवेतील आर्द्रता
मोजण्याचे यंत्र

४०

कॅरेटोमीटर

कॅरेटोमीटर

सोन्याची शुद्धता
मोजणारे उपकरण

४१

रक्तदाबमापक

स्फिग्मोमॅनोमीटर

रक्तदाब मोजण्याचे
उपकरण

४२

फॅदोमीटर

फॅदोमीटर

समुद्राची खोली
मोजणारे यंत्र

४३

पॉलीग्राफ

पॉलीग्राफ

छापील किंवा
चित्रित केलेल्या माहितीच्या अनेक प्रती (नकला) काढण्याचे साधन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top