नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आजच्या टॉपिक मध्ये आपण भारतीय इतिहासातील महत्त्वाची वृत्तपत्रे जाणून घेणार आहे ही वृत्तपत्रे कोणी लिहिली हे देखील जाणून घेणार आहे ह्या टॉपिक वर तलाठी भरती एमपीएससी राज्यसेवा यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने प्रश्न येत असतात त्यामुळे हा टॉपिक आपल्याला अभ्यास असणे आवश्यक ठरते तर चला वेळ न करता सुरू करूया आजचा टॉपिक भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे
इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे |
इतिहासातील महत्वाची वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक (संपादक, लेखक)
१) तत्त्वबोधिनी – पत्रिका रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया – दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार – दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया – बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया – अॅनी बेझंट
६) यंग इंडिया – महात्मा गांधी
७) इंडियन मिरर – डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन – हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन – महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड – पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स – पं. मोतीलाल नेहरू
१२) बांग्लारकथा – सुभाषचंद्र बोस
१३) अल-बलाघ – मौलाना आझाद
१४) कॉन विल – अॅनी बेझंट
१५) भारतमाता – अजित सिंग
१६) हिंदू सी. – सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट – डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोप्रकाश – ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल – लाला लजपतराय
२०) विहारी – वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी – राजा राममोहन राय
२२) बॉम्बे – क्रॉनिकल फिरोजशहा मेहता
२३) बंगाली – सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड – राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू – एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम – हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील – जी. पी. वर्मा
२८) कॉ्रेड – मोहम्मद अली
२९) हमदर्द – मोहम्मद अली
३०) गदर – लाला हरदयाल
३१)अमृतबझार पत्रिका – शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
३२) मिरात-उल्-अखबार – राजा राममोहन राय
३३) उद्बोधन – स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध – भारत डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी – सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती – संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी – उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार – केशवचंद्र सेन
३९)अल-हिलाल – मौलाना आझाद
४०) इंडिया – सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर – बेहरामजी मलबारी
४२) इंडियन – फिल्ड किशोरीचंद मित्र
४३) प्रताप (दैनिक) – गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक – बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूी – पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार – फरदुनजी मर्झबान
४८) तलवार – विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर पं. मदन – मोहन मालवीय
५०) पख्तून – खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस – अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् – अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् – लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् – मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार – महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर – भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या – भूपेंद्र दत्त आणि ब्रह्मबांधव बंडोपाध्याय
५९) व्हँनगार्ड – एम. एन. रॉय
६०) वंगभाषी – बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती – मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) अबला बांधव – द्वारकानाथ गांगुली