भारतातील विविध घटना आणि त्यांची पहिली सुरुवात

नमस्कार मित्र आणि मैत्रिनिनो आज आपण परत मराठी सामान्य ज्ञान मधला एक टॉपिक घेऊन आलेलो आहे तो म्हणजे भारतात सर्वात पहिले घडलेल्या घटना आणि त्यांची सुरवात कोठे झाली हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहे. या टॉपिक वर देखील सरळ सेवा भरती, तलाठी भरती, या सारख्या स्पर्धापरीक्षेत प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे हा टॉपिक अभ्यासणे महत्वाचे ठरते तर चला वेळ न करता सुरु करूया आजचा टॉपिक  भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात.

भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात, First Starting of Various Events in India, bhartatil pahili survat,
भारतातील घटनांची  पहिली सुरुवात

 

 

भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात (First Starting of Various Events in India)


 भारताचे पहिले टेलिफोन एक्सचेंज  – कोलकत्ता (1881)
 भारताचे पहिले लढाऊ विमान – नॅट
 भारताचा पहिला उपग्रह – आर्यभट्ट (1975)
भारतीय बनावटीची पहिलीपाणबुडी – शाल्की  
भारतातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य – महाराष्ट्र
भारतातील पहिले ई – पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
भारतातील पहिले केरोसिनमुक्त राज्य – दिल्ली
भारतातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा – नदिया (प.बंगाल)
भारतातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र
भारतातील पहिले रेल्वेस्थानक – बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी
भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे
भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर
भारतातील पहिला खत प्रकल्प – मेट्रो रेल्वे कोलकत्ता
भारतातील पहिली भुयारी रेल्वे – मेट्रो रेल्वे दिल्ली
भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)
भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश
भारतातील पहिले व्यापारी विमानोड्डापण – कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी – सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल – ताजमहाल, मुंबई (1903)
भारतातील पहिला मूकपट – राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)
भारतातील पहिला बोलपट – आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)
भारतातील पहिला मराठी बोलपट – अयोध्येचा राजा
भारतातील पहिले जलविद्युत केंद्र – दार्जिलिंग (1898)
भारताची पहिली आण्विक पाणबुडी – आय.एन.एस.चक्र
भारतातील पहिली सहकारी सुतगिरणी – कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर
भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका – आय.एन.एस.दिल्ली
भारतातील पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य – राजस्थान
भारतातील पहिले वर्तमान पत्र – द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)
भारतातील पहिली टपाल कचेरी – कोलकत्ता (1727)
भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर
भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)
भारतातील पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन – मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)  
भारतातील पहिले संग्रहालय – इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)
भारतातील पहिले क्षेपणास्त्र – पृथ्वी (1988)
भारतातील पहिले विशे व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक
भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम

भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता (Bharatatil pahile nyayalay )

भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली
भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश
भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
भारतातील पहिला तेलशुद्धीकरण कारखाना – दिग्बोई (1901, आसाम)
भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना – कुल्टी, प.बंगाल
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली (1959)
भारतातील पहिली अनुभट्टी – अप्सरा, तारापूर (1956)
भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र
भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली
भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)
भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली
भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर – कोट्टायम (केरळ)
भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना – कोइंबतुर (1920)
भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर
भारतातील पहिले अंटार्क्टिका मोहीम – डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम
भारतातील पहिले विद्यापीठ – कोलकत्ता (1957)
भारतातील पहिला स्कायबस प्रकल्प – मडगाव, गोवा
भारतातील पहिले रासायनिक बंदर – दाहेज, गुजरात
भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा – विजयंता
भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर
भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई
भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात
भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)
भारतातील पहिले पक्षी अभयारण्य – कर्नाळा (जिल्हा रायगड) 
भारतातील पहिले वृत्तपत्र  – द बेंगाल गॅझेट  (१७८०)
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र  –  ‘द बेंगाल गॅझेट  
भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र  – दर्पण
भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश
भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान
भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)
भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)
भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)
भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)
भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड) 
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली
भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश
भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)
भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर
भारतातील पहिला अणुस्फोट – पोखरण (18 मे, 1974 राजस्थान)
भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक – दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री) 
भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – प्रवरानगर (1949) अहमदनगर  
भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)
भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)
भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)
भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे
भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश
 भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा – एर्नाकुलम (केरळ)  



संबंधित प्रश्नउत्तरे

प्रश्न १  भारतातील पहिली महिला पायलट कोण?
उत्तर – सरला ठकराल ह्या पहिल्या भारतीय महिला पायलट आहे.
 
प्रश्न २ भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
उत्तर – द बेंगाल गॅझेट हे पहिले इंग्रजी वृत्तपत्र आहे आणि दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे.
 
प्रश्न ३  भारतातील पहिली महिला अभिनेत्री कोण?
उत्तर – कमलाबाई ह्या भारतातील पहिली महिला अभिनेत्री होत्या आणि त्यांनी सर्वप्रथम बालनटी म्हणून काम केल होत.
 
प्रश्न ४  भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरु करण्यात आले?
उत्तर – दिल्ली येथे भारतातील पहिले बाल न्यायालय सुरु करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top