क्रियाविशेषण व त्याचे प्रकार
क्रियाविशेषण जो शब्द क्रीयापादाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना ‘क्रियाविशेषण’ असे म्हणतात. उदाहरणार्थ : मांजराने उंदराला पटकन पकडले. तु फार लबाड मुलगा आहेस. क्रियाविशेषण व त्याचे प्रकार क्रियाविशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात. (१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय (२) स्थलवाचक क्रियाविशेषण […]
क्रियाविशेषण व त्याचे प्रकार Read Post »