Author name: mpscschool.in

प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण | Voice And It’s Types In Marathi

 प्रयोग  कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवणी किंवा रचना असते त्यालाच व्याकरणात ‘प्रयोग’ असे म्हणतात. कर्ता : क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता असे म्हणतात. कर्म : ही क्रिया ज्याच्यावर घडते त्यास कर्म असे म्हणतात. प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण प्रयोगाचे एकूण ४ प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे ; (१) […]

प्रयोग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण | Voice And It’s Types In Marathi Read Post »

वचन व त्याचे प्रकार मराठी व्याकरण (Proposition And It’s Types Marathi Grammar )

वचन नामाने दर्शविलेली वस्तू एक आहे की त्या वस्तू एकाहून अधिक आहे असे कळते नामाच्या ठिकाणी संख्या सुचविणे हा एक धर्म आहे त्यास ‘वचन’ असे म्हणतात . वचन व त्याचे प्रकार वचनाचे सर्वसामान्यपणे वाचनाचे दोन प्रकार पडतात (१) एकवचन (२) अनेकवचन (१) एकवचन ज्या नामाच्या रूपावरून एकाच वस्तुचा बोध होतो त्यास एकवचन असे म्हणतात. उदाहरणार्थ  : 

वचन व त्याचे प्रकार मराठी व्याकरण (Proposition And It’s Types Marathi Grammar ) Read Post »

लिंगभेद मराठी व्याकरण

लिंग   नामाच्या रूपावरून नामाने दर्शित पदार्थाविषयी पुरुषत्व, स्त्रीत्व किंवा नपुसंकत्व याचा बोध होतो तेव्हा त्याला नामाचे ‘लिंग’ असे म्हणतात. लिंगभेद व त्याचे प्रकार     लिंगभेदावरून नामाचे एकूण ३ लिंगे आहेत. (१) पुल्लिंगी  (२) स्त्रीलिंगी (३) नपुंसकलिंगी (१) पुल्लिंगी          प्राणीवाचक व वस्तुवाचक  नामातील पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला ‘पुल्लिंगी’

लिंगभेद मराठी व्याकरण Read Post »

केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार

  केवलप्रयोगी अव्यय     एकाएकी मनात हर्ष, शोक, भीती, तिरस्कार इ. विकार निर्माण झाले असता ते दर्शविणारे अविकारी शब्द तोंडातून बाहेर पडतात त्यांना ‘केवल प्रयोगी अव्यय’ असे म्हणतात.                 उदाहरणार्थ  :  ओ हो!, अबब!, अरेरे!, आई ग!, छे!, शे  इ. केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार केवल प्रयोगी  अव्यायाचे एकूण दहा

केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार Read Post »

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

 उभयान्वयी अव्यय     जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्या अविकारी शब्दांना ‘उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.                 उदाहरणार्थ  :  त्याचे पत्र आले आणि मी निघालो.                                        तो येईल किंवा माधव येईल.                       

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार Read Post »

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

नमस्कार विदयार्थी मित्रानो आज आपण मराठी व्याकरण मधील शब्दयोगी अव्यय हा भाग बघणार आहे यामध्ये आपण सर्वप्रथम शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, शब्दयोगी अव्ययाचे प्रकार किती, शब्दयोगी अव्यायचे प्रकार कोणते आणि त्यांची उदाहरणे असे सर्वकाही सविस्तरपणे अभ्यासणार आहे. या भागावर नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर चला बघूया आजचा topic.. शब्दयोगी अव्यय     जे

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार Read Post »

Scroll to Top