केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार
केवलप्रयोगी अव्यय एकाएकी मनात हर्ष, शोक, भीती, तिरस्कार इ. विकार निर्माण झाले असता ते दर्शविणारे अविकारी शब्द तोंडातून बाहेर पडतात त्यांना ‘केवल प्रयोगी अव्यय’ असे म्हणतात. उदाहरणार्थ : ओ हो!, अबब!, अरेरे!, आई ग!, छे!, शे इ. केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार केवल प्रयोगी अव्यायाचे एकूण दहा […]
केवलप्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार Read Post »